Reduce Blood Sugar Naturally : ब्लड शुगर कमी करायची आहे? हे घरगुती सोपे उपाय नक्की करुन पाहा

Anuradha Vipat

जीवनशैली

रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे असते.

Reduce Blood Sugar Naturally | agrowon

मेथी दाणे

मेथीमध्ये फायबर भरपूर असते, जे साखरेचे शोषण कमी करते.

Reduce Blood Sugar Naturally | agrowon

दालचिनी

दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते.

Reduce Blood Sugar Naturally | Agrowon

कडुलिंब आणि कारले

कारल्याचा रस रक्तातील साखर वेगाने कमी करण्यासाठी ओळखला जातो. सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस अर्क घेतल्याने फायदा होतो.

Reduce Blood Sugar Naturally | Agrowon

जांभूळ

जांभळाच्या बियांची पावडर साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

Reduce Blood Sugar Naturally | agrowon

व्यायाम 

दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने केल्याने स्नायू साखरेचा वापर ऊर्जेसाठी करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

Reduce Blood Sugar Naturally | Agrowon

भरपूर पाणी प्या

पाणी प्यायल्याने किडनीद्वारे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीवाटे बाहेर टाकली जाते.

Reduce Blood Sugar Naturally | Agrowon

Oily Skin Causes : तेलकट चेहरा? पाहा कारण आणि घरगुती हटके उपाय

Oily Skin Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...