Animal Dehydration : जनावरांतील डिहायड्रेशन ची लक्षणे कशी ओळखाल?

Team Agrowon

शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; पण पाणी जर जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर पडत असेल तर मात्र डिहायड्रेशन'चा त्रास होतो.'

Animal Care | Agrowon

'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड ची पातळी असमतोल किंवा कमी होते.

Animal Care | Agrowon

शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर  त्वचेची लवचिकता कमी होते.

Animal Care | Agrowon

सतत आळस येणे, त्वचा घट्ट होणे , वजन कमी होणे आणि डोळे कोरडे होतात.

Animal Care | Agrowon

त्वचा निस्तेज होते, डोळे खोलवर जातात. तोंडातून लाळ येणं अशी लक्षणे दिसतात.

Animal Care | Agrowon

डिहायड्रेशन झाल्यामुळे जनावर अचानक खाली पडू शकते.

Animal Care | Agrowon

कमी प्रमाणात पाणी घेतले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावले तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमधे होतो.

Animal Care | Agrowon