Guava Cultivation : पेरू लागवड कशी करावी?

Team Agrowon

लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते.

Peru Cultivation | Agrrowon

लागवडीसाठी चांगली जात निवडावी.

Peru Cultivation | Agrrowon

लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.

Peru Cultivation | Agrrowon

चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.

Peru Cultivation | Agrrowon

खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.

Peru Cultivation | Agrrowon

उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. 

Peru Cultivation | Agrrowon
Animal | Agrowon