Face Fat Exercises : चेहऱ्यावरील चरबी कमी करायची आहे? मग 'हे' व्यायाम नक्की करा

Anuradha Vipat

'फेशिअल एक्सरसाइज'

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि जबड्याची ओळ शार्प करण्यासाठी खालील 'फेशिअल एक्सरसाइज' अत्यंत प्रभावी आहेत.

Face Fat Exercises | agrowon

फिश फेस

तुमचे गाल आतल्या बाजूने ओढून माशासारखा चेहरा करा. या स्थितीत १०-१५ सेकंद राहा आणि किमान १० वेळा याची पुनरावृत्ती करा.

Face Fat Exercises | agrowon

पफिंग एक्सरसाइज

 तोंडात हवा भरा आणि ती एका गालाकडून दुसऱ्या गालाकडे हलवा. हे १ मिनिट करा.

Face Fat Exercises | agrowon

चिन् लिफ्ट

मान वरच्या दिशेला करून छताकडे पाहा आणि ओठ असे करा जणू तुम्ही छताचे चुंबन घेत आहात.

Face Fat Exercises | agrowon

जॉ रिलॅक्स

 तुमचे तोंड बंद ठेवून असे हालवा जणू तुम्ही काहीतरी चावत आहात. त्यानंतर तोंड पूर्ण उघडा आणि जीभ खालच्या दातांवर टेकवून ५ सेकंद ठेवा.

Face Fat Exercises | agrowon

ओव्हल शेप

तुमचे तोंड 'O' आकारात उघडा आणि ओठ दातांच्या मागे दाबण्याचा प्रयत्न करा. यामुळे संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.

Face Fat Exercises | agrowon

कार्डिओ व्यायाम

सायकलिंग, धावणे किंवा चालणे यामुळे संपूर्ण शरीराची चरबी कमी होते, ज्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो.

Face Fat Exercises | agrowon

Horoscope 14 April 2026 : निर्णय घेताना घाई करू नये, नवीन संधी मिळतील

Horoscope 14 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...