Mango : आंबा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

Team Agrowon

फळांचा राजा

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात मोठ्या प्रमाणात फळांचा राजा आंबा दाखल होतो.

mango | istock

मागणी वाढली

मे महिन्यात प्रत्येकाला आंबा चाखायचा असतो. त्यामुळे आंब्याची मागणीही वाढते

mango | istock

कच्चा आंबा

त्यामुळे व्यापारी पैसे कमविण्याच्या हव्यासापोठी कच्च्या आंब्यावर केमिकल प्रक्रिया असून लवकरात लवकर पिकलेला आंबा बाजारात आणतात

mango | istock

कॅल्शियम कार्बाइड

झाडावरून आंबा काढल्यानंतर तो पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड टोचले जाते, त्यामुळे आंबा लवकर पिकण्यास मदत होते.

mango | istock

आरोग्यावर परिणाम

केमिकलयुक्त आंबा खालल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक वळणावर आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

mango | istock

आंब्याची ओळख

आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्याने तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आणि कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा ओळखू शकाल

mango | istock

आंबाचा रंग

आंबा खरेदी करताना आंब्याच्या रंगाकडे लक्ष देण्यास विसरू नका. जेव्हा केमिकलच्या इंजेक्शनने आंबा पिकवला जातो. तेव्हा त्यावर हिरवे डाग दिसतात आणि ते सहज ओळखता येतात.

mango | istock

आंब्याचा आकार

रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा आकार खूपच लहान असतो. यातून रस टपकताना दिसतो. त्यामुळे आंब्यावर पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची खूण असेल तर तो खरेदी करू नका.

mango | istock