Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?

Team Agrowon

सेंद्रिय खते

सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर.

Organic Carbon | Agrowon

आच्छादनाचा वापर

पीक अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करावा.

Organic Carbon | Agrowon

कमी मशागत

कमी मशागत करावी. पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत गाडावेत.

Organic Carbon | Agrowon

पीक पद्धती

एकपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.

Organic Carbon | Agrowon

हिरवळीचे पीक

धैंचा किंवा बोरू सारखी हिरवळीचे पीक जमिनीत गाडावे.

Organic Carbon | Agrowon

मृद् व जल संधारण

मृद् व जल संधारणाचे उपाय करून जमिनीची धूप टाळावी.

Organic Carbon | Agrowon

कंपोस्ट खताचा वापर

वखराच्या शेवटच्या पाळी अगोदर सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा.

Organic Carbon | Agrowon
आणखी पाहा...