Immunity Boosting Foods : एका क्लिकवर वाचा प्रतिकारशक्ती वाढवणारे सर्वोत्तम अन्नपदार्थ

Anuradha Vipat

संसर्गापासून दूर

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास आपण संसर्गापासून दूर राहू शकतो.

Immunity Boosting Foods | Agrowon

समाविष्ट

प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आहारात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स समाविष्ट करणे गरजेचे आहे.

Immunity Boosting Foods | Agrowon

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात.

Immunity Boosting Foods | Agrowon

लिंबूवर्गीय फळे

संत्री, मोसंबी, लिंबू, आणि द्राक्षे या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Immunity Boosting Foods | Agrowon

लसूण

लसणामध्ये यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करतात.

Immunity Boosting Foods | Agrowon

आले

हे शरीरातील दाह आणि घशातील खवखव कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरते.

Immunity Boosting Foods | Agrowon

हळद

हे शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करते आणि अँटी-इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते.

Immunity Boosting Foods | Agrowon

Daily Fitness Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी रोज काय करावे?

Daily Fitness Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...