Poultry Diseases : कोंबड्यांतील अंतःपरजीवी आजारांची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

बाधित कोंबडीची विष्ठा पातळ होते. आतड्यांवर सूज येते.

Poultry Diseases | Agrowon

लहान कोंबड्या आजाराला लवकर बळी पडतात.

Poultry Diseases | Agrowon

आजारी कोंबड्या अशक्त आणि मलूल होतात.

Poultry Diseases | Agrowon

खालेल्या खाद्याचे अंडी व मांसामध्ये रूपांतर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अंडी व मांस उत्पादनात घट येते.

Poultry Diseases | Agrowon

मृत कोंबडीचे शवविच्छेदन केल्यानंतर आतड्यामध्ये कृमी आढळतात.

Poultry Diseases | Agrowon

वाढीवर आणि एकूणच उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

Poultry Diseases | Agrowon
Lemon market | Agrowon