Teak Wood Plantation : अशी करा सागाची लागवड?

Team Agrowon

ओळख 

साग हे एक पर्णझडी झाड असुन ते व्हबोनेसी या कुळात मोडते.  सागास इंग्रजीमध्ये टीक असे म्हणतात आणि त्याचे शास्त्रीय नात टेक्टोना ग्रॅडीस असे आहे.

Teak Wood Plantation | Agrowon

हवामान 

साग वृक्षास उष्ण कटिबंधातील आर्द्र व गरज हवामान अधिक मानवते.  ज्या भागात वार्षिक पर्जन्नयमान 200 से मी असते ते थे साग चांगला येतो.

Teak Wood Plantation | Agrowon

जमीन 

सागाची वाढ सुपीक, उत्‍त्म निच-याच्या जमिनीत चांगली होते. मराठवाडयातील डोंगर उताराच्या जमिनीत साग चांगला येतो.  चिबड, पाणथळ व क्षारयुक्त जमिनीत सागाची लागवड करु नये.

Teak Wood Plantation | Agrowon

अभिवृध्दी 

भौगोलीक प्रदेशात सागास पोषक हवामान व उत्‍तम निच-याची जमीन आहे तेथे सागाचे बी पावसाळयात उगवते व रोपे येतात.

Teak Wood Plantation | Agrowon

रोपवाटीका

रोपवाटीकेची जमीन उत्‍तम निच-याची सपाट असावी व माती पोयटयाची वालुका मिश्रीत असावी. गादीवाफयाचा आकार 10 मी. लांब, 1 मी. रुंद व 15 सें.मी. उंच एवढा असावा. 

Teak Wood Plantation | Agrowon

लागवडतंत्र

पिशव्यातील रोपांची लागवड करावयाची असलयास रोपाचा मुळाचा भाग जमिनीत गाडुन रोप चांगले लावावे. अशा प्रकारे लावलेले स्टंप 15 – 20 दिवसात फुटतात. लागवडीनंतर एक महिन्याने तुट भरून काढावी.

Teak Wood Plantation | Agrowon

उपयोग 

सागाचे लाकुड सर्व प्रकारच्या बांधकामाकरिता योग्य असते. लाकडामध्ये असलेल्या बिटयुलोनीक आम्ल आणि टोक्टोक्युनान या रसायनामुळे सागाच्या लाकडाच्या ठिकाऊपणा जास्त असतो. सागाचे लाकडु फर्निचर, शेती औजारे आणि वादयाची साधने करण्याकरीता वापरतात. 

Teak Wood Plantation | Agrowon
Rupali Chakankar | Agrowon
आणखी पाहा...