Aster Cultivation : कशी करावी ॲस्टर ची लागवड?

Team Agrowon

हंगामी फुलपीक

ॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड देशभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते. लाल, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या रंगामध्ये उपलब्ध याची फुले ही दांडे किंवा सुट्या स्वरूपातही वापरली जातात.

Aster Cultivation | Agrowon

फुलांना विशेष मागणी

आकर्षक फुलांना विविध रंगामुळे सजावटीकरीता सण, लग्न समारंभ विशेष मागणी असते.

Aster Cultivation | Agrowon

वर्षभर करता येते लागवड

हे पीक वर्षभर घेता येत असल्यामुळे खरीपाकरीता जून-जुलै, रब्बी हंगामाकरिता ऑक्टोबर -नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी -मार्च मध्ये लागवड करावी.

Aster Cultivation | Agrowon

सुधारित जाती

फुले गणेश व्हाइट, फुले व्हाइट, फुले व्हायोलेट, फुले पिंक रामकाठी, कामिनी, पुर्णिमा, शशांक, फुले ब्ल्यू.

Aster Cultivation | Agrowon

अभिवृद्धी 

ॲस्टरची रोपे बियांपासून तयार करतात. एका वर्षापेक्षा जास्त जुन्या बियांची चांगली उगवण होत नाही.

Aster Cultivation | Agrowon

रोपवाटिका 

ॲस्टरची रोपवाटिका तयार करण्यासाठी १ मीटर रुंदीचे व १५ ते २० सेंमी. उंचीचे गादीवाफे तयार करावे

Aster Cultivation | Agrowon

लागवडीचे अंतर

ॲस्टरची लागवड ३० बाय ३० सेंमी अंतरावर करावी. रोपांची लागवड सायंकाळी ४ वाजल्यानंतर व भरपूर पाणी दिल्यानंतर करावी. म्हणजे रोपांची मर होणार नाही.

Aster Cultivation | Agrowon
Vegetable Market | Agrowon
आणखी पाहा...