Team Agrowon
कोंबड्या १७ ते १८ आठवडे वयाच्या झाल्यानंतर त्यापुढ एक वर्षापर्यंत अंड्यासाठी व्यवस्थापन गरजेच आहे.
व्यवस्थापन बदलामध्ये वयानुसार कोंबड्यांच्या खाद्याची गरज बदलत असते.
सुरुवातीचे ८ आठवडे कोंबड्यांना चिक मॅश आहार द्यावा. या खाद्यात प्रथिनांच प्रमाण सर्वात जास्त म्हणजे २२ % असतं.
८ आठवड्यापासून २० आठवडे वयाच्या कोंबड्यांना ग्रोवर फीड द्यावं. या खाद्यात प्रथिनांच प्रमाण १६ टक्के असत.
कोंबडीन अंडी द्यायला सुरुवात केल्यावर, म्हणजे कोंबडी २० आठवडे वयाची झाल्यावर ७२ आठवड्यापर्यंत तिला लेअर फीड देण्यास सुरुवात करावी. यातील प्रथिनांचं प्रमाण १७ टक्क्यापर्यंत असतं.
वस्थापन बदलामध्ये वयानुसार कोंबड्यांच्या खाद्याची गरज बदलत असते.