Monsoon Detox : पावसाळ्याच्या दिवसांत शरीराला डिटॉक्स कसं करावं?

Anuradha Vipat

पचनशक्ती

पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे आपली पचनशक्ती मंदावते.

Monsoon Detox | Agrowon

सोपे उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करण्यासाठी खालील सोपे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात .

Monsoon Detox | agrowon

कोमट पाणी आणि लिंबाचा रस

रोज सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या.

Monsoon Detox | Agrowon

हर्बल डिटॉक्स चहा

नेहमीच्या दुधाच्या चहाऐवजी पुदिना, आलं, तुळस किंवा दालचिनी उकळून बनवलेला काढा किंवा ग्रीन टी प्या.

Monsoon Detox | Agrowon

ओवा आणि जिऱ्याचे पाणी

१ चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा १ ग्लास पाण्यात उकळवून ते पाणी गाळून कोमट प्या.

Monsoon Detox | Agrowon

हलका आहार

आहारात पालेभाज्यांऐवजी दुधी भोपळा, पडवळ, कारली यांसारख्या फळभाज्या आणि मूग डाळीची खिचडी यांचा समावेश करा.

Monsoon Detox | Agrowon

ताजी फळे/भाज्या

आहारात मेथी, कारले किंवा कडुलिंबाच्या पानांचा रस समाविष्ट करा.

Monsoon Detox | agrowon

Horoscope 2 July 2026 : आज सर्व राशींसाठी रखडलेली कामे पूर्ण करण्याचा योग्य दिवस

Horoscope 2 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....