Sugar Spoilage : साखर खराब झाली कसं ओळखायचं? 'या' गोष्टी दिसल्यास समजा साखर वापरण्यायोग्य नाही!

Anuradha Vipat

बॅक्टेरिया किंवा बुरशी

साखर कधीही पूर्णपणे सडून किंवा कुजून खराब होत नाही, कारण मीठाप्रमाणेच साखरेमध्येही बॅक्टेरिया किंवा बुरशी जिवंत राहू शकत नाहीत.

Sugar Spoilage | agrowon

एक्सपायरी डेट

शुद्ध साखरेला कोणतीही वैज्ञानिक एक्सपायरी डेट नसते.

Sugar Spoilage | agrowon

अयोग्य

जर साखरेची साठवणूक व्यवस्थित झाली नाही, तर ती वापरण्यासाठी अयोग्य होते.

Sugar Spoilage | agrowon

साखरेचे कडक खडे किंवा गोळे

जर साखरेच्या डब्यात ओलावा गेला, तर साखरेचे कडक खडे किंवा मोठे गोळे तयार होतात. अशी साखर सडलेली नसते.

Sugar Spoilage | agrowon

साखरेतून वास येणे

जर साखरेचा डबा मसाल्यांच्या जवळ असेल किंवा त्यात ओलसर चमचा घातला गेला असेल, तर साखरेला बुरशीचा किंवा कुबट वास येऊ लागतो.

Sugar Spoilage | agrowon

मुंग्या, किडे किंवा जाळे

जर साखरेमध्ये लहान बारीक किडे , मुंग्या किंवा साखरेच्या तळाशी जळमटं/जाळे झाले असेल, तर ती साखर दूषित मानली जाते.

Sugar Spoilage | Agrowon

साखरेचा रंग बदलणे

जर साखरेचा रंग गडद पिवळा, राखाडी किंवा काळा-करडा पडू लागला, तर याचा अर्थ साखरेमध्ये रासायनिक बदल झाले आहेत किंवा बाहेरील घाण मिसळली आहे.

Sugar Spoilage | agrowon

Designer Sarees : सणांचे सौंदर्य वाढवतील 'या' ट्रेंडी डिझायनर साड्या; आजच करा तुमच्या वॉर्डरोबमध्ये सामील

Designer Sarees | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...