Crop Insurance : खरीप हंगामातील १४ पिकांना मिळणार विम्याचं संरक्षण ; कसा अर्ज करायचा?

Team Agrowon

खरीप हंगामातील पीक विमा

यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यास सुरु झाली आहे

Crop Insurance

ऑनलाइन पद्धतीने अर्ज

यासाठी शेतकऱ्यांनी इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Crop Insurance

कर्जदार आणि बिगर कर्जदारांना लाभ

पीक विम्या योजनेत कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

Crop Insurance

विम्यात १४ पिकांचा समावेश

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ पिकांना पीक विमा मिळणार आहे.

Crop Insurance

राज्य सरकारची योजना

यंदापासून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Crop Insurance

शेतकऱ्यांचा वाटा सरकार भरणार

त्यानुसार शेतकरी वाट्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे.

Crop Insurance

१ रुपयात विमा

शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

Crop Insurance
आणखी पहा...