Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा मोबदला किती शेतकऱ्यांना मिळाला ?

Team Agrowon

समृद्धी महामार्गाचा इव्हेंट चालू आहे.

Samruddhi Mahamarg | Agrowon

कुकरेजा नावाच्या बिल्डरच्या मर्सिडीजमधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डार्ईव केला.

Samruddhi Mahamarg | Agrowon

मात्र यावर अनेकांनी आक्षेप घेतला.

Samruddhi Mahamarg | Agrowon

समृद्धी महामार्गच्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Samruddhi Mahamarg | Agrowon

समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला का? भ्रष्टाचार किती झाला?

Samruddhi Mahamarg | Agrowon

अधिकारी आणि पुढाऱ्यांनी किती जमिनी घेतल्या आणि विकल्या?

Samruddhi Mahamarg | Agrowon

या महामार्गासाठी झाडं किती तुटली आणि बदली झाडं का लावली गेली नाहीत अजून?

Samruddhi Mahamarg | Agrowon

प्रत्येक गोष्टीचा ते इव्हेंट करतात आणि इव्हेंटमधल्या त्यांच्या डीजेसमोर माध्यमं नाच करतात असा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही पर्यावरण तज्ज्ञ यांनी केली आहे.

Samruddhi Mahamarg | Agrowon
cta image | Agrowon