Team Agrowon
रुईमध्ये लाल, पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो.
कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इत्यादी अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो.
धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो.
परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते. रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो.
परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते.
प्रत्येक वाणाच्या कपाशीला विशिष्ट प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीला त्या वाणाचा मूळ रंग दिसून येतो.
c