Lal Bhendi : हिरव्या भेंडीपेक्षा लाल भेंडी अधिक फायदेशिर कशी?

Team Agrowon

लाल भेंडीची लागवड वर्षातून दोनदा करता येते.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मार्चच्या अखेर पर्यंत लागवड केली जाते.

Lal Bhendi | Agrowon

लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असणाऱ्या जमिनीची निवड करावी. 

Lal Bhendi | Agrowon

रोपांची वाढ १.५ ते २ मीटर पर्यंत होते. ४० ते ४५ दिवसात फळांचे उत्पादन सुरु होत.  

Lal Bhendi | Agrowon

एका झाडाला कमीत कमी ५० फळे लागतात. एक एकर लाल भेंडीच्या लागवडीतून सुमारे ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळत.

Lal Bhendi | Agrowon

लाल रंगामुळे हिरव्या भेंडीच्या तुलनेत या भेंडीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. हिरव्या रंगाच्या भेंडीमध्ये क्लोरोफिल अधिक प्रमाणात असत. त्यामुळे हिरव्या भेंडीवर कीटक जास्त प्रमाणात आकर्षित होतात. 

Lal Bhendi | Agrowon

 लाल भेंडीमध्ये क्लोरोफिलची मात्रा कमी असते. त्यामुळे  किडीच्या प्रादुर्भावाच प्रमाण अगदीच अत्यल्प असत. 

Lal Bhendi | Agrowon
New Born Calf Management | Agrowon