Wheat Sowing : गहू लागवडीकडे यंदा अधिक कल

Team Agrowon

यावर्षी पुणे विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी दोन लाख १० हजार ४६३ म्हणजेच १२५ टक्के पेरणी झाली आहे.

Wheat Sowing | Agrowon

सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात तब्बल ४१ हजार ६६७ हेक्टरने वाढ झाली आहे. स

Wheat Sowing | Agrowon

पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गहू पीक पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीसाठी नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो.

Wheat Sowing | Agrowon

सध्या पिके जोमात असून उत्पादनात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Wheat Sowing | Agrowon

उशिराने झालेल्या पावसामुळे आणि वेळेत वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.

Wheat Sowing | Agrowon

सध्या अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहे.

Wheat Sowing | Agrowon
Maize Processing | Agrowon