Maize Processing : विविध प्रक्रिया उद्योगात मका उपयुक्त कसा?

Team Agrowon

 बेबी कॉर्न - सूप, लोणचे, भजी बनविण्यासाठी या मक्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये मागणी असते. 

Maize Processing | Agrowon

 साधा मका - अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो.   

Maize Processing | Agrowon

चाऱ्यासाठी मका - बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो. 

Maize Processing | Agrowon

पॉप कॉर्न - लाह्या बनविण्यासाठी बेबीकॉर्नचा उपयोग होतो. 

Maize Processing | Agrowon

स्वीट कॉर्न - कणसे उकडून भाजून खाण्यासाठी मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्नला जास्त मागणी असते.

Maize Processing | Agrowon

प्रथिनयुक्त मका - अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. 

Maize Processing | Agrowon
Animal Care | Agrowon