Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

Team Agrowon

वरील बाजूस छिद्र केले जाते आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात. पाईप पाणी वाहून नेते आणि रोपांची मुळे त्या पाण्यात बुडवलेली असतात.

Hydroponic Farming | Agrowon

हायड्रोपोनिक पद्धतीत पीव्हीसी पाईपमध्ये रोपांची लागवड केली जाते. पाईप ची लांबी- १९७ सेंमी, व्यास- १६ सेंमी आणि उतार- ४ अंश या प्रमाणात असतो.

Hydroponic Farming | Agrowon

वरील बाजूस छिद्र केले जाते आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात. पाईप पाणी वाहून नेते आणि रोपांची मुळे त्या पाण्यात बुडवलेली असतात.

Hydroponic Farming | Agrowon

या पाण्यात रोपाला लागणारे सर्व पोषक घटक विरघळतात. हे तंत्र लहान वनस्पती असलेल्या पिकांसाठी उत्तम आहे. 

Hydroponic Farming | Agrowon

एखाद्या ठिकाणी पाण्याची कमतरता जास्त असेल तर तेथे हायड्रोपोनिक शेती करणे शक्य आहे. 

Hydroponic Farming | Agrowon

यामध्ये जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी, लांब दाड्याची फुले इ. रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.

Hydroponic Farming | Agrowon
Sahitya Samelan Wardha | Agrowon
आणखी पाहा...