Animal care : वाळवंटी राजस्थानात पशुपालन कसे केले जाते?

Team Agrowon

राजस्थानमधील सरिस्का टायगर रिझर्व्हला सजल कुलकर्णी यांनी भेट दिली.

Animal care | Sajal Kulkarni

या भागातील पशूधनाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत.

Animal care | Sajal Kulkarni

दही दूध खाणा नंद गाव बरसाणा...

Animal care | Sajal Kulkarni

दुधासाठी हा भाग प्रसिद्ध आहे.

Animal care | Sajal Kulkarni

शेळी आणि म्हशींच्या वेगवेगळ्या जाती इथे पाहायला मिळतात.

Animal care | Sajal Kulkarni

ग्रामीण भागातील घरांची रचना दाखवणारे एक चित्र सजल यांनी टिपले आहे.

Animal care | Sajal Kulkarni
Hind केसरी; | Agrowon