Artificial Rain : नेमका कसा पाडला जातो कृत्रिम पाऊस?

Sanjana Hebbalkar

Artificial Rain कृत्रिम पाऊस

कृत्रिम पावसामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. अनेक देशांमध्ये या कृत्रिम पावसाचा प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे.

Artificial Rain | Agrowon

कृत्रीम पाऊस कसा पडतो?

चीन, दुबई यासांरख्या देशामध्ये अशाप्रकारे पाऊस पाडण्यात आला आहे. पण हा पाऊस नेमका पडतो कसा?

Artificial Rain | Agrowon

नैसर्गिक पाऊस

नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाची प्रक्रिया आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे. समुद्राती-नद्यामधील जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होत आणि ते ढगात गेल्यानंतर थंड होऊन त्यांचे ढग बनतात.

Artificial Rain | Agrowon

असा पडतो पाऊस

पुन्हा वातावरणात उष्णता वाढली तर हे ढगांच पाण्यात रुपांतर होत आणि नैसर्गिकरित्या पाऊस पडतो. मात्र पावसासाठी हीच एक गोष्ट अनुकूल नसते.

Artificial Rain | Agrowon

हे घटक कारणीभुत

पाऊस पडण्यासाठी वाऱ्याचा वेग, ढगांची बाष्पीभवनाची क्षमता, तापमान हे घटक कारणीभूत असतात. यापैकी एखाद्या घटकामुळे पाऊस कमी होतो.

Artificial Rain | Agrowon

कृत्रीम पाऊस

त्यामुळे कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी ढगांमध्ये Cloud seeding केलं जातं. म्हणजे नेमकं काय केलं जात?

Artificial Rain | Agrowon

Cloud Seeding

हेच सोडियम क्लोरायिड ढंगामध्ये ड्रोन, विमान आणि वेगवेगळ्या पद्धतीने सोडलं जातं यामुळे ढगातील बाष्पीभवन वाढत आणि त्याचं पाण्यात रुपातंर होतं आणि गुरूत्वाकर्षणमुळे ते थेंब खाली पडतात म्हणजेच पाऊस पडतो

Artificial Rain | Agrowon

सोडियम क्लोरायिड

ढगांमध्ये हेच बाष्पीभवन वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक रसायन तयार केलं आहे.ज्यामुळे पाऊस पडेल ते म्हणजे सोडियम क्लोरायिड आणि वेगवेगळे रसायन वापरली जातात

Artificial Rain | Agrowon
Artificial Rain | Agrowon
आणखी वाचा....