Irshalgad Landslide : इर्शाळवाडीवर दु:खाचा 'डोंगर' कोसळला...

Swapnil Shinde

इर्शाळगड ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगड हा ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Irshalgad | agrowon

दरड कोसळली

गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

Irshalgad Landslide | agrowon

गाव उद्ध्वस्त

रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झाले.

Irshalgad Landslide | agrowon

घरं गाढली

४५ ते ५० घरांची वस्ती असलेल्या गावावर डोंगरावरील मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरं गाढली गेली आहेत

Irshalgad Landslide | agrowon

१०० हून अधिक लोकं अडकली

त्यामुळे ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Irshalgad Landslide | agrowon

बचाव कार्य

बचावासाठी अग्नीशमन दल, पोलीस, एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Irshalgad Landslide | agrowon

रेस्क्यू ऑपरेशन

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून ८० जणांना सुखरूपपणे बाहेर काढले

Irshalgad Landslide | agrowon

पिडितांना मदत

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.

Irshalgad Landslide | agrowon
double sowing | agrowon