Team Agrowon
जनावरांच्या शरीरातील गर्भाची वाढ व शारीरिक क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना आयोडीनची आवश्यकता असते.
आयोडीनच्या कमतरतेमुळे गायी– म्हशींच्या स्त्रीबीजांडामध्ये विकृती तयार होते.
जनावरांची बीजांडेही अकार्यक्षम होऊ शकतात
जनावरांची क्षारांची गरज भरून काढण्यासाठी आहारातून खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा लागतो.
व्यायल्यानंतर जनावरांमध्ये वार अडकण्याची समस्या दिसून येते.
गायी- म्हशीमध्ये गर्भपाताच्या समस्या निर्माण होऊ शकतात.