Solar Light Insect Trap : सौर प्रकाश कीटक सापळ्याने कीड नियंत्रण कसं होतं?

Team Agrowon

किडींच्या पतंगांना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते.

Solar Light Insect Traps | Agrowon

प्रकाश बघितल्यावर किडीचे पतंग त्याकडे आकर्षिले जातात, हीच गोष्ट लक्षात घेऊन सौर प्रकाश सापळा विकसित करण्यात आला आहे.

Solar Light Insect Traps | Agrowon

सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे विजेची बचत होते.

Solar Light Insect Traps | Agrowon

सापळ्याद्वारे यशस्वीरीत्या किडींवर नियंत्रण ठेवता येते

Solar Light Insect Traps | Agrowon

सौर प्रकाश सापळ्याच्या वापरामुळे कीटकनाशकाच्या फवारणीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.

Solar Light Insect Traps | Agrowon

सापळा वर्षानुवर्षे सतत चालतो, त्यामुळे दरवर्षी होणारा कीडनाशकांचा खर्च कमी होतो.

Solar Light Insect Traps | Agrowon
Alester Cook | Agrowon
आणखी पाहा...