Cold Drink Side Effects : कोल्ड ड्रिंक शरीरासाठी किती घातक? वाचा सत्य

Anuradha Vipat

घातक

कोल्ड ड्रिंक शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. ही पेये प्रत्यक्षात शरीराला आतून पोखरून टाकतात.

Cold Drink Side Effects | Agrowon

गंभीर आजार

कोल्ड ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात असणारी साखर, केमिकल्स आणि अ‍ॅसिड अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात.

Cold Drink Side Effects | agrowon

फॅटी लिव्हर

कोल्ड ड्रिंक्समध्ये 'हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप' असते. हे फ्रुक्टोज फक्त यकृत पचवू शकते.

Cold Drink Side Effects | Agrowon

टाईप २ मधुमेह

कोल्ड ड्रिंकमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका प्रचंड वाढतो.

Cold Drink Side Effects | Agrowon

हाडे

कोल्ड ड्रिंक्स शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यास अडथळा आणते, ज्यामुळे हाडे आणि दात ठिसूळ व कमकुवत होतात.

Cold Drink Side Effects | Agrowon

लठ्ठपणा

वजन झपाट्याने वाढते . पोटाभोवती जिद्दी चरबी जमा होते.

Cold Drink Side Effects | Agrowon

हृदयविकार

जास्त साखरेमुळे शरीरात ट्रायग्लिसराईड्स आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Cold Drink Side Effects | agrowon

Overcome Self Doubt : स्वतःवरील संशय कसा दूर करावा? आत्मविश्वास वाढवण्याचे ५ सोपे उपाय

Overcome Self Doubt | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...