Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी चा कसा उपयोग होतो ?

Team Agrowon

कळपातील जनावरांची पैदास क्षमता, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांची आनुवंशिकता माहिती असायला हवी. यासाठी जनावरांची वंशावळ पत्रिका माहित असणे आवश्यक आहे. 

Dairy Record Keepnig | Agrowon

कळपातील एकाच प्रजातीतील प्रत्येक जनावराची उत्पादनक्षमता विभिन्न असते. कळपातील उच्च प्रतीच्या पैदासक्षम जनावरांच्या निवडीसाठी नोंदी आवश्यक असतात. 

Dairy Record Keepnig | Agrowon

आपल्याच कळपातील जनावरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नोंदी उपयोगी आहेत. 

Dairy Record Keepnig | Agrowon

निरोगी जनावर हा या व्यवसायाचा कणा आहे. आपल्या कळपातील निरोगी जनावरे, आजारी जनावरे औषधोपचारांचे नियोजन या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नोंदी आवश्यक ठरतात. 

Dairy Record Keepnig | Agrowon

आपल्या गोठ्यातील जनावरांच्या प्रजातीनुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार नोंदी केल्यास योग्य समतोल राखून नफा मिळवणे शक्य होते. 

Dairy Record Keepnig |

पशुपालन व्यवसाय करत असताना, जनावरांच्या महत्त्वाच्या म्हणजे प्रजोत्पादन, दूध उत्पादन, औषध उपचार यांसारख्या गोष्टींच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजे.  

Dairy Record Keepnig | Agrowon