ST महामंडळाच्या ताफ्यातील 'शिवाईE' आहे तरी कशी?

Team Agrowon

लालपरी

एसटी बस लालपरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातली सर्वात मोठी लोकांची वाहतूक करणारी सेवा आहे.

st bus | agrowon

दररोज ६५ लाख प्रवासी

MSRTC कडे १६ हजार बसचा ताफा आहे. या बस दररोज ६५ लाख प्रवासी ने-आण करतात. करोनाच्या काळात मात्र या बससेला चांगलाच फटका बसला.

shivai bus | agrowon

पहिली बस

१ जून २०२२ रोजी पुणे ते अहमदनगर अशी ही बस Electric Bus धावली होती.

shivai bus | agrowon

इलेक्ट्रिक बस

महाराष्ट्र राज्यमार्ग पहिवहन महामंडळाच्या ताफ्यात काही इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत.

shivai bus | agrowon

प्रवास करण्याची इच्छा

महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यापासून अनेकांचे या बसने प्रवास करण्याची इच्छा आहे

shivai bus | agrowon

विना प्रदुषण

या बसमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

shivai bus | agrowon

सुरक्षितता

या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा आणि सुरक्षेच्या अन्य सुविधांही उपलब्ध आहेत.

shivai bus | agrowon

एसी बस

ही इलेक्ट्रिक बस पूर्णपणे एसी आहे

shivai | agrowon
pm kisan | agrowon