Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग टप्पा २ आहे तरी कसा?

Team Agrowon

समृद्धी महामार्गचे उद्घाटन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Samruddhi Mahamarg २ | agrowon

दुसरा टप्पा

मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डी महामार्गाचे पहिल्या टप्प्यात उद्घाटन करण्यात आले होते. आता शिर्डी ते भरवीरचे पूर्ण झाले आहे.

Samruddhi Mahamarg २ | agrowon

लोकार्पण सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे रोजी होणार आहे.

Samruddhi Mahamarg २ | agrowon

८० किलोमीटरपर्यंतचा मार्ग

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा हा शिर्डी ते भरवीर असणार असून हा ८० किलोमीटरपर्यंतचा मार्ग आहे.

इगतपुरी ते ठाणे मार्ग

समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते ठाणे हा मार्गदेखील जवळपास पूर्ण झाला आहे. त्याचेही तिसऱ्या टप्प्यात लोकार्पण होणार आहे

Samruddhi Mahamarg २ | agrowon
Samruddhi Mahamarg २ | agrowon

स्पीड हायवे

हा महामार्ग भारतातील पहिला हाय स्पीड हायवे असून हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.

Samruddhi Mahamarg २ | agrowon

७१० किलोमीटर

नागपूर ते मुंबई अशा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. मात्र सध्या नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते भरवीपर्यंतचं काम पूर्ण झालं आहे.

Samruddhi Mahamarg २ | agrowon
beekeeping | agrowon