Horoscope 19 October 2026 : आजचा दिवस तुम्हाला अत्यंत सावधतेने आणि संयमाने घालवावा लागेल

Anuradha Vipat

मेष

आज तुमची कामातील मरगळ दूर होईल. नवीन उत्साह मिळाल्यामुळे महत्त्वाची प्रलंबित कामे वेगाने हातावेगळी कराल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

वृषभ

दैनंदिन कामांचा व्याप आज काहीसा वाढू शकतो.आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 19 October 2026 | agrowon

मिथुन

आजचा दिवस तुम्हाला अत्यंत सावधतेने आणि संयमाने घालवावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 19 October 2026 | agrowon

कर्क

भागीदारीच्या व्यवसायात आज उत्तम यश आणि प्रगती लाभेल. नवीन कामे समोर येतील.

Horoscope 19 October 2026 | agrowon

सिंह

आजचा दिवस नवीन उपक्रम आणि योजना राबवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. नवीन कामे हातामध्ये घेण्यासाठी प्रचंड उत्साह जाणवेल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

कन्या

आजचे ग्रहमान तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहेत. सर्व दृष्टिकोनातून आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

तूळ

देवाच्या कृपेने काही महत्त्वाची आणि अडकलेली कामे आज मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभू शकते.

Horoscope 19 October 2026 | agrowon

वृश्चिक

गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी आर्थिक विवंचना आज दूर होईल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

धनु

मनातील मरगळ आणि आळस दूर सारून आज तुम्ही उत्साहाने कामाला लागाल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

मकर

आज तुमच्या समोर व्यवसाया संदर्भात मोठे आणि फायदेशीर प्रस्ताव येतील. एकूणच आजचा दिवस चांगला जाईल.

Horoscope 19 October 2026 | agrowon

कुंभ

आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कामांमध्ये उत्तम प्रगती कराल. आर्थिक व्यवहार पूर्णपणे तुमच्या मनासारखे होतील.

Horoscope 19 October 2026 | agrowon

मीन

महत्त्वाच्या कामांमध्ये आज तुम्हाला स्वतः जास्त लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही कामात घाईगडबड न करता नीट आणि शांतपणे कामे करा.

Horoscope 19 October 2026 | agrowon

Dussehra Shubh Muhurat 2026 : यंदा दसरा कधी आहे? जाणून घ्या शस्त्र पूजा, खरेदी आणि रावण दहनाचा अचूक मुहूर्त!

Dussehra Shubh Muhurat 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...