Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल.कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील .
नवीन मालमत्ता खरेदी करताना सावधानता बाळगा. कामाचा ताण टाळण्यासाठी विश्रांती घ्या .
आज कोणताही धोका पत्करणे टाळा. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल .
तुमच्या संवादाचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल .स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.
कौतुक होण्याची दाट शक्यता आहे. मित्र किंवा कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते.
पैशांच्या व्यवहारात अतिरिक्त काळजी घ्या. विश्रांतीला प्राधान्य द्या.
उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. घर आणि कामात योग्य ताळमेळ राखाल.
कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
अचानक धनलाभाचे योग आहेत. कुणालाही पैसे उधार देणे टाळा.
आज मोठी गुंतवणूक करणे किंवा महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळावे .
आज तुमचा आत्मविश्वास उच्च राहील. घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहील.
टीमवर्कमुळे यश मिळेल. ऊर्जा टिवून ठेवण्यासाठी आळस झटकून कामाला लागा.