Horoscope 15 April 2026 : अनेक राशींसाठी आज मिळतील नोकरीच्या नवीन संधी

Anuradha Vipat

मेष

वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

Horoscope 15 April 2026 | agrowon

वृषभ

आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो.

Horoscope 15 April 2026 | agrowon

मिथुन

नवीन नोकरीच्या संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

Horoscope 15 April 2026 | agrowon

कर्क

घरगुती वादांपासून दूर राहावे. संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारू शकते.

Horoscope 15 April 2026 | agrowon

सिंह

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील.

Horoscope 15 April 2026 | agrowon

कन्या

धनलाभ होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.

Horoscope 15 April 2026 | agrowon

तूळ

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मानसिक शांती मिळेल. रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल.

Horoscope 15 April 2026 | agrowon

वृश्चिक

खर्चाचे प्रमाण वाढू शकते. बाहेरचे खाणे टाळा, पोटाचे विकार उद्भवू शकतात.

Horoscope 15 April 2026 | agrowon

धनु

मोठ्या भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. दिवस उत्साहाने भरलेला असेल.

Horoscope 15 April 2026 | agrowon

मकर

करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा मिळेल.

Horoscope 15 April 2026 | agrowon

कुंभ

नशिबाची साथ मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील.

Horoscope 15 April 2026 | agrowon

मीन

आज सावधगिरीने वागण्याचा दिवस आहे. वाहन चालवताना घाई करू नका.

Horoscope 15 April 2026 | agrowon

Significance Of Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला 'साडेतीन मुहूर्तांपैकी एक' का मानले जाते?

Significance Of Akshaya Tritiya | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...