Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे.जुन्या मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल.
जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल.
आज अतिविचार करणे टाळावे. कामाचा ताण वाढू शकतो.
करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे.आजचा दिवस शुभ आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कष्टाचे फळ मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कामात उत्साही राहाल.
मुलांच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वाहन जपून चालवावे.
रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.