Homemade Paneer Recipe : ताज आणि स्वादिष्ट पनीर बनवा घरच्या घरी, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

रेसिपी

घरच्या घरी ताजं, मऊ आणि स्वादिष्ट पनीर बनवण्यासाठी तुम्ही खालील सोपी रेसिपी फॉलो करा.

Homemade Paneer Recipe | agrowon

साहित्य

दूध, लिंबाचा रस किंवा विनेगर, पाणी, सुती किंवा मलमलचा कापड.

Homemade Paneer Recipe | agrowon

कृती

दूध मध्यम आचेवर उकळायला ठेवा .दुधाला उकळी आली की लिंबाचा रस किंवा विनेगर घाला जोपर्यंत दूध पूर्णपणे फाटून त्यातील पनीर आणि पाणी वेगळे होत नाही.

Homemade Paneer Recipe | agrowon

मिश्रण

सुती कापड ठेवा आणि तयार झालेले मिश्रण त्यात ओता. कापडात जमा झालेले पनीर थंड पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवा .कापडाच्या कडा एकत्र पकडून पनीरमधील जास्तीचे पाणी हाताने दाबून काढून टाका.

Homemade Paneer Recipe | agrowon

पनीर सेट करा

आता पनीर कापडातच गुंडाळून एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवा. त्यावर एखादे जड वजन  ३० ते ४० मिनिटांसाठी ठेवा

Homemade Paneer Recipe | Agrowon

तुकडे करा

३०-४० मिनिटांनंतर पनीर कापडातून बाहेर काढा आणि हव्या त्या आकारात तुकडे करून वापरा 

Homemade Paneer Recipe | Agrowon

दूध

नेहमी 'फुल क्रीम' दूध वापरा यामुळे पनीर जास्त प्रमाणात आणि मऊ मिळते

Homemade Paneer Recipe | Agrowon

Thick Eyebrows Tips : भुवया लांब आणि जाडसर होण्यासाठी फॉलो करा 'या' घरगुती सोप्या टिप्स

Thick Eyebrows Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...