Anuradha Vipat
कोरडा खोकला म्हणजे घशातील सूज आणि जळजळ यामुळे येणारा खोकला.
आम्ही दिलेले घरगुती उपाय नक्कीचं तुमच्या कोरड्या खोकल्याची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील.
मध खोकला कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तो घशाला आराम देण्यास मदत करेल
आल्यामध्ये असलेले गुणधर्म घशातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म ज्यामुळे खोकल्यात आराम मिळेल.
भरपूर पाणी प्यायल्याने घसा ओलसर राहतो आणि खोकला कमी होतो.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने घशातील कोरडेपणा कमी होतो