Team Agrowon
पावसाळ्यातील अनेक ठिकाणाची दृश्य नयनरमणीय असतात. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गातील सौंदर्य अनुभवायला जात असतात.
पावसाळ्यानुळे उंच डोगंरावरुन वाहणारे दरे म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव देणारे असतात. अनेक ठिकाणी हे सुंदर दृुश्य पहायला मिळतं
महाराष्ट्रातील अनेक सुंदर धबधब्यांपैकी इगतपुरी हे एक सुंदर आणि पर्यटकांचं आकर्षक ठिकाण आहे
या ठिकाणाची पावसाळ्यातील नजारा पाहण्यासारखा असलो. आताच्या या पावळ्यात प्रचंड गर्दीने लोक या ठिकाणाला भेट देतात.
सळधार पावसामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण प्रवाहित झाला आहे.
मुसळधार पावसामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण प्रवाहित झाले आहे.
शिवाय या धबधब्याने धुक्याची चादर ओढली आहे. पाण्यामुळे या ठिकाणी धुक्याचं दिसणार दृश्य विलोभनीय आहे