Healthy Heart At 40 : चाळीशीनंतर हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल

Anuradha Vipat

महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल

वयाच्या ४०शीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे.

Healthy Heart At 40 | Agrowon

हृदयविकाराचा धोका

या वयात शरीरातील चयापचय मंदावतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Healthy Heart At 40 | Agrowon

मिठाचे प्रमाण

जेवणात मिठाचा वापर मर्यादित करा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Healthy Heart At 40 | Agrowon

हार्ट-फ्रेंडली फॅट्स

आहारात ट्रान्स फॅट्स आणि तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करा. बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑईल आणि जवस यांसारख्या चांगल्या फॅट्सचा समावेश करा.

Healthy Heart At 40 | Agrowon

नियमित व्यायाम

रोज किमान ३० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा. जसे की - वेगाने चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा योगासने.

Healthy Heart At 40 | agrowon

वजनावर नियंत्रण ठेवा

वाढत्या वयासोबत पोटाची चरबी वाढण्याची शक्यता असते, जी हृदयासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे उंचीनुसार तुमचे वजन योग्य राखण्याचा प्रयत्न करा.

Healthy Heart At 40 | agrowon

ताणतणाव

वयाच्या ४०शीत कौटुंबिक आणि कामाचा ताण वाढतो. अतिताणामुळे रक्तदाब वाढू शकतो.

Healthy Heart At 40 | Agrowon

Insulin Plant Benefits : इन्सुलिन प्लांटचे फायदे: मधुमेह मुळापासून नियंत्रित करणारी 'ही' चमत्कारिक वनस्पती माहित आहे का?

Insulin Plant Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...