Team Agrowon
हाराष्ट्रातही विदर्भ आणि सातारा जिल्ह्यामध्ये काळ्या गव्हाची लागवड केली गेली.
अॅन्थोसायनीन या घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा गहू काळा असतो.
काळ्या गव्हाचे गुण लक्षात घेतले तर येणाऱ्या काळात गहू खाणा-यांनाही आणि पिकवणा-यांनाही फायद्याचा ठरु शकतो.
नुडल्स, बर्गर यासारखे पदार्थही काळ्या गव्हापासून बनवता येतात.
बिस्कीट, केक व इतर बेकरी पदार्थ यासारखे पदार्थ काळ्या गव्हापासून बनवता येत असल्यामुळे लहान मुलांच्या आहारात काळ्या गव्हाचा समावेश करणे अगदी सहज शक्य आहे.
लहान मुले आणि प्रौढांच्या आहारात काळ्या गव्हाचा समावेश करणे अगदी सहज शक्य आहे.