Health Tips : डेंग्यूमध्ये किवी खाण्याचा सल्ला का दिला जातो ?

Sanjana Hebbalkar

डेंग्यूचा प्रादुर्भाव

सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसत आहे. प्रदूषण ढगाळ वातावरणामुळे अनेक गांवामध्ये डेंग्यूचे पेंशट दिसत आहेत

Health Tips | Agrowon

डाॅक्टरांचा सल्ला

यावेळी मात्र डेंग्यू झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांना किवी आणि पेरु फळ खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.

Health Tips | Agrowon

पेशींची कमी

ज्यावेळी एखाद्या निरोगी व्यक्तीला डेंग्यूचा डास चावतो तेव्हा त्याला डेंग्यू होतो. यामध्ये त्याच्या पेशीचीं कमी होते.

Health Tips | Agrowon

प्लेटलेट्सची कमी

डेंग्यूने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची पातळी ८० ते ९० टक्के पेक्षा कमी असते. हे प्लेटलेटस वाढवण्याची अत्यंत गरज असते नाहीतर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

Health Tips | Agrowon

प्लेटलेटस वाढवण्याची शक्यता

किवीच्या फळात आपल्या शरीरातील प्लेटलेटस वाढवण्याची क्षमता असते त्यामुळे शिवाय हे फळ पोषक देखील असते त्यामुळे डॉक्टर हे खाण्याचा सल्ला देतातय

Health Tips | Agrowon

डोळ्यांसाठी उपयुक्त

याशिवाय देखील किवीचे प्रचंड फायदे देखील आहेत. डोळ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी किवी फळ पोषक ठरते

Health Tips | Agrowon

मधुमेहासाठी उपयुक्त

किवीच्या अॅटी-डायबेटिक गुणधर्मामुळे मधुमेही रुग्णांसाठी किवी उत्तम फळ आहे. मात्र हे फळ जास्त न खाता आठवड्यातून तीन ते चार वेळा खावंं

Health Tips | Agrowon
Health Tips | Agrowon