sandeep Shirguppe
साखरेचा चहा पिण्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याने हे हनिकारक मानले जाते.
रक्तातील साखरेची पातळी, चहातील कॅफीनमुळे झोप न लागणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात.
साखरेमुळे कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे साखरेचा चहा टाळावा.
चहामध्ये टॅनिन नावाचे एक तत्व असते, जे लोह शोषून घेते, त्यामुळे लोहाची कमतरता होऊ शकते.
अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
चहा बनवण्यासाठी अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर केल्यास, गरम झाल्यावर विषारी द्रव्ये चहात मिसळू शकतात.
चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा तुम्हाला जर कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण असुद्या.
साखरेच्या चहाऐवजी ग्रीन टी, ब्लॅक टी सारखे पेय शरिराला उपयुक्त ठरू शकतात.