Anuradha Vipat
चिंच जेवणाची चव वाढवत नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
आंबट-गोड चिंचेचे आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.
चिंचेत नैसर्गिक गुणधर्म असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात.
चिंचेत पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि लोह यांसारखी पोषक तत्वे असतात.
चिंचेत अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
चिंचेचा रस बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
चिंचेची पेस्ट त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि ती त्वचेला गुळगुळीत बनवते.