Team Agrowon
लाल केळीमध्ये दोन प्रकारचे कॅरोटीनोईड्स आहेत ज्यामुळे आपल्याला डोळ्याच्या समस्यापासून लांब राहतो.
पचन योग्य ठेवायचे असेल तर आपण आहारात लाल केळीचा समावेश करा त्यामुळे तुमच्या शरिरातील बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळेल.
सामान्य केळीमध्येही भरपूर लोह असते तसेच लाल केळीमध्ये सामान्य केळीपेक्षा काही अधिक लोह असल्याने शरीरात लोहाची कमतरता ही लाल केळी लगेच दूर करते.
लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकाराच्या केळीची लागवड तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये होते.
लाल केळीचे उत्पादन पारंपरिक व सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. उपयोग विविध व्याधींवर औषधी म्हणूनही केला जातो.
लाल केळी सुगंधी आणि अधिक गोडव्याची असते.