Mustard Oil Benefits : मोहरीच्या तेलात अनेक पोषक तत्व, जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

मोहरीचे तेल

मोहरीच्या दाण्यासोबत तेलाचेही खूप महत्व आहे. मोहरीच्या तेलात अधिक पोषक तत्व असतात.

Mustard Oil Benefits | agrowon

सांधेदुखी फायदेशीर

मोहरीच्या तेलात ओमेगा ३ असतो यामुळे मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते.

Mustard Oil Benefits | agrowon

शरिराला उपयुक्त

रोजच्या जेवणात काही प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते.

Mustard Oil Benefits | agrowon

त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी

मोहरीच्या तेलात ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई असल्याने त्वचा मॉईस्चराईज होतो.

Mustard Oil Benefits | agrowon

चेहऱ्यावर परिणामकारक

चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. मोहरीचे तेल तुम्ही नियमित वापरा

Mustard Oil Benefits | agrowon

केसांसाठी उपयोगी

अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल प्रभाव असतो जो केसातील कोंडा मिटविण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग होतो.

Mustard Oil Benefits | agrowon

टॅनिंग घालविण्यासाठी

मोहरीच्या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंगची समस्स्या दूर होण्यास मदत होते.

Mustard Oil Benefits | agrowon

रक्तप्रवाह

नियमित स्वरूपात तुम्ही मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते.

Mustard Oil Benefits | agrowon

उष्णता वाढीसाठी

मोहरीच्या तेलाने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळेच उत्तरेकडील भागात थंडीत याचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो

Mustard Oil Benefits | agrowon
आणखी पाहा...