Jamun Seed Health Benefit : मधुमेह ते वाढलेलं वजन ; अनेक आजारांवर जांभूळ गुणकारी

Team Agrowon

आयुर्वेदिक औषधे

आयुर्वेदामध्ये जांभळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी जांभळाचा वापर केला जातो.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

आजरांवर गुणकारी

मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, पचनक्रिया, त्वचा, रोग प्रतिकार शक्ती वाढविणे, वजन कमी करणे यासाराख्या आजारांवर जांभूळ अतिशय गुणकारी मानले जाते.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

मधुमेहासाठी गुणकारी

जांभळाच्या बियांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. मधुमेह (diabetes) नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

रक्तदाब नियंत्रण

मधुमेहासोबतच रक्तदाबाचा (Blood Pressure) त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळातील अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

पचनक्रिया सुधारते

पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाच्या विकारांपासून आराम मिळावा, यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

त्वचेची सुंदरता

जांभूळ बी पाण्यात उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने तारुण्यपिटिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते.

Jamun Seed Health Benefit | Agrowon

वजन कमी करण्यास मदत

शरिराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठीही जांभळाची पावडर अतिशय गुणकारी समजली जाते. जांभळाच्या बियांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटत राहते.

Jamun Seed Health Benefit | Agrowon
Bael Fruit | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...