Eating Tur Dal : हलकी फुलकी तूर डाळ आहारात असलीच पाहिजे, असे मिळतील आरोग्यदायी फायदे

sandeep Shirguppe

तूर डाळ

तूर डाळीने पित्त होते म्हणून अनेकजण खायचं टाळतात परंतु तूरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Eating Tur Dal | agrowon

वजन कमी होईल

तूर डाळीने पोट जास्त काळ भरलेले राहते याचा वजन कमी करण्यास फायदा होतो.

Eating Tur Dal | agrowon

फायबर भरपूर

तूर डाळ प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

Eating Tur Dal | agrowon

पचनक्रिया

तूर पचनास हलकी असल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Eating Tur Dal | agrowon

हृदय आरोग्य

तूर डाळीतील लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Eating Tur Dal | agrowon

मधुमेह

रक्तातील साखरेचे नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात तूर डाळीचा समावेश असायला हवा.

Eating Tur Dal | agrowon

गर्भाच्या विकासासाठी

तूर डाळ फोलेटचा चांगला स्रोत आहे, जो गर्भाच्या विकासासाठी आवश्यक आहे.

Eating Tur Dal | agrowon

खनिजे

तूर डाळीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी खनिजे असतात.

Eating Tur Dal | agrowon

त्वचा आणि केस

तूर डाळीतील प्रथिने आणि खनिजे त्वचेला आणि केसांसाठी चांगली असतात.

Eating Tur Dal | agrowon
आणखी पाहा...