Soaked Fig : भिजवलेल्या अंजीराचे आरोग्यदायी फायदे ; जाणून घ्या

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

भारतामध्ये आयुर्वेदिक उपचांरांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये झाडपाला, झाडांच्या मुळ्या यांचा औषध म्हणून वापर करतात.

Soaked Fig | Agrowon

अंजीर

अंजीर हे एक असे फळ आहे, ज्याचे आरोग्यासाठी अगणित फायदे आहेत. अनेक गंभीर आजारांमध्ये अंजीराचे सेवन गुणकारी आहे.

Soaked Fig | Agrowon

पोषक तत्त्व

अंजीरामध्ये मँग्निज, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक तत्त्व असतात. जे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर असतात.

Soaked Fig | Agrowon

आरोग्यासाठी फायदे

अंजीराचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले, तरी याचे वैशिष्यपूर्ण पध्दतीने सेवन केले तरच त्याचे फायदे होतात.

Soaked Fig | Agrowon

भिजवलेले अंजीर

एका बाटलीत १५ दिवसांपर्यंत अंजीर भिजवत ठेवावेत आणि मग ते खावेत. अशाप्रकारे अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचे प्रजनन स्वास्थ चांगले राहते.

Soaked Fig | Agrowon

बध्दकोष्ठता

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचा हार्मोनल बॅलन्स नियंत्रणात राहतो. याशिवाय भिजवलेल्या अंजीराच्या सेवनाने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

Soaked Fig | Agrowon

मेटाबॉलिझम

दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

Soaked Fig | Agrowon

मजबूत हाडे

याशिवाय हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.

Soaked Fig | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....