sandeep Shirguppe
अळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीरास पोषक आणि आवश्यक अमिनो आम्लांचा समावेश आहे.
जीवनसत्त्व ब-१, ब-२ व क यांचे प्रमाणही इतर अन्न घटकांपेक्षा आळिंबीमध्ये जास्त आहे.
अतिरिक्त ऊर्जा शक्तीचा स्रोत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे.
लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, दमा फुफ्फुसाचे रोगावर नियंत्रणासाठी आळिंबी प्रसिद्ध आहे.
अळिंबीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिसॅकराइड चिरतरुण ठेवण्यास मदत करते.
अळिंबीमध्ये जीवनसत्त्व ड मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
अळिंबीतील तंतुमय पदार्थ पाचक शक्ती वाढवितात, त्यामुळे मधुमेहासाठी उत्तम आहार आहे.
प्रथिने, जीवनसत्वे, खनिज व कार्बोदके बाल्यावस्था ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वांना कुपोषणापासून वाचवते.