Eating Figs : स्टॅमिना राहत नाही तर रोज एक अंजिर खा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

डाएटवर उत्तम अंजीर

तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन आखलाय का? यासाठी पौष्टीक पदार्थ खाण्याचा विचार करणे गरजेचे आहे.

Eating Figs | agrowon

अंजीरने चयापचय वाढेल

आहारतज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात. मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट्सचा समावेश असल्याने चयापचय वाढते.

Eating Figs | agrowon

वाळलेला अंजीर

कच्चा आणि वाळलेला अंजीर तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर असून तो वजन कमी करण्यास मदत करू शकतो.

Eating Figs | agrowon

भूक कमी

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुमची भूक कमी करणे गरजेचे आहे.

Eating Figs | agrowon

प्रथिनांनी भरलेलं अंजीर

फायबर आणि प्रथिनांनी भरलेले अंजीर खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते.

Eating Figs | agrowon

लवकर पचतील

तुम्ही सुके अंजीर खात असाल तर ते आधी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्याने ते लवकर पचू शकतात.

Eating Figs | agrowon

कॅलरीज कमी

अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे कॅलरीज वाढत नसल्याने साहजिकच वजनही फारसे वाढत नाही.

Eating Figs | agrowon

स्टॅमिना वाढतो

अंजीरात कॅल्शियम, लोह आणि पॉटेशियम मुबलक प्रमाणात असल्याने तो खाऊन तुमचा स्टॅमिना वाढतो.

Eating Figs | agrowon

कच्चे अंजीर

कच्चे अंजीर खायचा विचार करत असाल तर तुम्ही दिवसाला २-३ अंजीर सहज खाऊ शकता.

Eating Figs | agrowon
आणखी पाहा...