Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि आळस दूर करण्यासाठी आपण दिवसातून अनेकदा गरम पेये पितो.
वाफाळती कॉफी आणि औषधी गुणधर्म असलेला हर्बल टी यापैकी हिवाळ्यात आरोग्यासाठी नेमके काय अधिक फायदेशीर आहे, हे येथे जाणून घेऊया.
आल्याचा, तुळशीचा किंवा दालचिनीचा चहा सर्दी-खोकल्यापासून बचाव करतो.यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, पण थंडीच्या आजारांवर थेट परिणाम होत नाही.
कॅफिन नसल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.कॅफिनमुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीर डिहायड्रेट होऊ शकते.
हर्बल टी शरीराला शांत आणि तणावमुक्त ठेवते; झोपेवर परिणाम होत नाही.झटपट उत्साह देते, पण जास्त प्यायल्यास अस्वस्थता किंवा निद्रानाश होऊ शकतो.
पचन सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी करते.
तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, पचन सुधारवायचे असेल किंवा रात्री चांगली झोप हवी असेल.