Anuradha Vipat
खजुराच्या बिया फेकून न देता त्यांचा वापर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
खजुराच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
खजुराच्या बिया किडनी आणि यकृताला विषारी पदार्थांपासून वाचवण्यास मदत करतात.
खजुराच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते .
या बियांपासून बनवलेले तेल त्वचा मऊ ठेवण्यास आणि केसांची वाढ करण्यास मदत करते.
खजुराच्या बिया भाजून त्यांची पावडर बनवा. ही पावडर कॅफीन-मुक्त 'डेट कॉफी' म्हणून वापरता येते.
बियांची पावडर स्मूदी किंवा दुधात मिसळून घेता येते